हा गाणगापुरीच्या निर्गुण पादुकांचा फोटो आहे. एक दिवस एकटक बघत असताना लक्षात आले की महाराज पादुकांवर पहुडले आहेत. डाव्या पादुकेवर डोके, मध्यभागी जुईचे फुल हस्तस्वरूप, आणि उजव्या पादुकेच्या मध्यभागापर्यंत महाराजांचे चरणकमल... खाली सोवळे आणि अंगावर फुलांची चादर.... किती शांत, सुंदर आणि सौम्य रूप. ॥ गुरूदेवदत्त ॥ _/\_
दत्त दर्शन असे व्हावे याहुन अजुन काय पाहिजे ..
दर्शनाची आस लागली जीवा ।।
दत्त माझा सामोरी उभा ।।
दर्शनाची आस लागली जीवा ।।
दत्त माझा सामोरी उभा ।।
(bhaktaniwas) छान अनुभव माहिती
ReplyDelete