!!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!!
!!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!!
!!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!
।। ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः ।।
!!! ॐ श्री गुरु दत्तात्रेयाय नमः !!!
***स्वामी समर्थ हो आले***
घंटा नाद कुणी केला
कुणी निरांजन लावले
वातावरण भारावले
स्वामी समर्थ हो आले
केली फुलांची आरास
सर्वा दर्शनाचा ध्यास
जयजय भक्त वदता
स्वामी समर्थ हो आले
पसरला दिव्य सुगंध ...
No comments:
Post a Comment