"भिउ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"





"भिउ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" 


आता हयात शब्द किती तर 6. आता ह्यातल्या कुठल्या ही शब्दा मागे "च" हे अक्षर घाला आणि अर्थ बघा कसा होतो

"भिउच नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

"भिउ नकोसच मी तुझ्या पाठीशी आहे"

"भिउ नकोस मीच तुझ्या पाठीशी आहे"

"भिउ नकोस मी तुझ्याच पाठीशी आहे"

"भिउ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे"

"भिउ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेच"

आवडला तर नक्की शेयर करा...

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।

2 comments: